Pages

Saturday, March 5, 2011

स्वप्नंच ते रेशमी

आतुर संध्याकाळी
परीकथेतील  राजकुमाराचे स्वप्न मनी

सुंदरशा  मरुद्यानी
उमललेली ती  गुलाबी कळी

स्वप्नी दिसली
इंद्रधनुचे  छत असलेली पर्णकुटी

शुभ्र अश्वावरी स्वार
तो वीर निनावी

नील आभाळी
शुभ्र ढगांची दुलई

पाहू कसे मुख कमल त्याचे
स्वप्नंच ते रेशमी6 comments:

 1. Oh God! How romantic! This is every girl’s dream!!....so cute!

  ReplyDelete
 2. एकदम हटके.... आवडली.

  ReplyDelete
 3. @Deepali, Yogesh, Binary Bandya,भानस,
  मनापासून धन्यवाद!!

  ReplyDelete