Pages

Sunday, December 19, 2010

विठ्ठल विठ्ठल आळवी

विठ्ठल माझ्या ध्यानी मनी
सावळे रूप मनोहारी

किती गुण गायले तरी
देवा वीट नाही चित्ती

सुखे दु:खे नाम मुखी
विठ्ठल  विठ्ठल  आळवी

तुझ्याच  पायी स्थैर्य संसारी
कोण मागणे आणखी नाही

बा विठ्ठला अशीच कृपा ठेवी
मी भाबडा जीव तुझे गुण गाई !  

7 comments:

  1. सुंदर लिहिले आहे :-)
    माझ्या ब्लॉगचा पत्ता :
    http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete
  2. अभंगाची आठवण झाली!
    फारच छान!

    ReplyDelete
  3. मस्त आहे..आवड्या.

    ReplyDelete
  4. ब्लॉगच नवीन रुप आवडल ...मस्त आहे.

    ReplyDelete
  5. @प्रशांत,vaishnavi,Yogesh vaibhav,
    धन्यवाद!!

    ReplyDelete
  6. छान! जय हरी विठ्ठल!

    ReplyDelete