Pages

Tuesday, June 22, 2010

तू दूर कुठे ?

नील आभाळ आणि
लुकलुकते  तारे
मला साद  घालती सारे
तू  दूर  कुठे ?

स्वप्नातले गीत  आणि
सुखाचे फसवे मनोरे
त्या लाटा  अन्  ते किनारे
तू  दूर  कुठे ?

वाट पाहून  शिणले   डोळे
तू  दूर  कुठे ?

8 comments:

 1. स्वप्नातले गीत आणि
  सुख फसवे सारे
  त्या लाटा अन् ते किनारे
  तू दूर कुठे ?

  sorry एक शब्द जोडला.
  छान कविता आहे.

  ReplyDelete
 2. Chan ahe ….short and sweet..but expressive

  ReplyDelete
 3. @Vaibhav,
  Thanks for your comment, compliment and suggestion! I edited that line a bit differently.
  Well I visited you blog and liked your content presentation! All the best !!

  ReplyDelete
 4. तुम्ही छान बदल केलाय. आता तुमची कविता अधिक अर्थपूर्ण झाली.
  thanks बदल केला म्हणून आणि तुमच्या शुभेच्छा मिळाल्याम्हणून.

  ReplyDelete
 5. चारोळ्या लिहतेस का तू ? कधी केल्या असतील तर शेअर कर, आवडतील वाचायला.

  -अजय

  ReplyDelete