Pages

Tuesday, March 16, 2010

विसरलेली गाणी

आभाळी तारे  असताना
तू जवळ नसताना
मन पिसे होताना
आणि आठवणीत  रमताना
विसरलेली गाणी
अशी साद घालतात......
परत त्या चंदेरी दुनियेत नेतात
भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात....

6 comments:

 1. What a fanatical romantic poem……
  I liked it….
  भावस्वप्ने उलगडतात आणि
  पाकळ्या होऊन विसकटतात....

  ReplyDelete
 2. खूप सुंदर!!!!

  "भावस्वप्ने उलगडतात आणि
  पाकळ्या होऊन विसकटतात..."

  हे खूप भावलं!!!!

  ReplyDelete
 3. सुंदर खूप छान.
  सहज शब्दात, कमी ओळीत..
  जीवनातील प्रीतीचे सार सांगितलेस तू..

  ReplyDelete
 4. "पाकळ्या होऊन विसकटतात.."

  फारच छान

  ReplyDelete
 5. अप्रतिम शब्द आहेत. अनुजा. खुपच छान.

  ReplyDelete