Pages

Sunday, February 28, 2010

होळीच्या शुभेच्छा!!

उजळलेले  क्षण
रंगांनी  मोहरुन जावे,
सुखाची उधळण व्हावी
आणि मन त्यात हरखुन जावे.....

1 comment:

  1. 'रंगुनी रंगात सारया रंग माझा वेगळा' हे खरे की 'अवघा रंग एकचि झाला' हे खरे ???? :) होळीच्या शुभेच्छा... थोड्या उशिराने ... :)

    ReplyDelete