Pages

Friday, February 19, 2010

खूप काही सांगायचे राहुन गेले

तुझ्या डोळ्यातले अश्रु
माझे झाले
खूप काही सांगायचे राहुन गेले

गहिवरलेले शब्द तिथेच थिजले
व्यक्त करायचे राहुन गेले

तुला पाहताना
फक्त अश्रुच बोलले
मन मोकळ करायचे राहुनच गेले

तुझ्या शब्दांनी भरुन आलेले
कळतील का कधी तुला
माझे अव्यक्त भाव
जे तुला सांगायचे राहुन गेले

5 comments:

  1. Like your all other poems, this is also great one!!...
    but there is something more noteworthy in this one….this is very very touching…this can stir any emotional person…very deep and profound….खूप emotional आहे liked it!

    ReplyDelete
  2. तुला पाहताना
    फक्त अश्रुच बोलले
    मन मोकळ करायचे राहुनच गेले

    Faar Chan!!Nicely expressed!!!!

    ReplyDelete
  3. तुझ्या डोळ्यातले अश्रु
    माझे झाले
    खूप काही सांगायचे राहुन गेले


    mastach aahe kavita

    ReplyDelete
  4. वाचता वाचता कोणाची तरी आठवण आली... :) खुप काही पुन्हा आठवून गेले. :)

    ReplyDelete
  5. Khuuuuuuuuuupach aawadali...
    Really nice one..
    Tuzhya sagalyach poem khup heart touching aahet..
    :)

    ReplyDelete